स्वर्गाच्या राज्यात सैतानाने मनुष्यजातीला फसवले; त्यामुळे तिने परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आणि त्या पापामुळे तिला या पृथ्वीवर टाकण्यात आले.
स्वर्गातून हरवलेल्या संतानांना शोधून, त्यांना पापांची क्षमा देऊन आणि पुन्हा स्वर्गाच्या राज्यात आणण्यासाठी, येशू २,००० वर्षांपूर्वी आला; आणि या युगात ख्रिस्त आन सांग होंग व माता परमेश्वर आले आहेत.
तोडे आणि मीनाच्या दाखल्यांद्वारे, परमेश्वराचे प्रेम जाणलेल्या संतानांनी परमेश्वराला कशा प्रकारे आनंद देता येतो, हे येशूने सविस्तर शिकवले.
ज्याप्रमाणे परमेश्वराने स्वर्गातून हरवलेल्या संतानांना शोधण्यासाठी अखंडपणे सुवार्तेचा प्रचार केला आहे, त्याचप्रमाणे आपणही आपल्या हरवलेल्या भाऊ-बहिणींना शोधले पाहिजे— ही आपण परमेश्वराला अर्पण करू शकणारी सर्वांत मौल्यवान भेट आहे.
मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावांत उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ; कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.”
मार्क १:३५, ३८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण