सर्व मानवजात गंभीर पापी होती ज्यांना स्वर्गात केलेल्या पापांसाठी परमेश्वराच्या शिक्षेस पात्र होते, परंतु परमेश्वर या पृथ्वीवर देहधारी होऊन आला आणि नवीन कराराद्वारे आपल्याला पापांची क्षमा दिली जेणेकरून आपण परमेश्वराची संतान म्हणून पुन्हा स्वर्गाच्या राज्याची आशा करू शकू.
परमेश्वर या पृथ्वीवर आला, जिथे त्याने वधस्तंभाचे दुःख सहन केले, पुन्हा एकदा अंधकारमय युगात हरवलेला नवीन करार पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि मानवजातीसाठी तारणाचा मार्ग उघडण्यासाठी. स्वर्गीय संतानाला परमेश्वराचे प्रेम मिळाले, जे मृत्यूच्या वेदनांनाही थांबवू शकले नाही. अशाप्रकारे, स्वर्गीय कुटुंब बनलेल्या सीयोनमधील बंधू आणि भगिनींनी एकमेकांवर प्रीती करून परमेश्वराकडून मिळालेल्या प्रीतीचे आचरण करावे.
मी तुम्हांला नवी आज्ञा देतों कीं, तुम्हीं एकमेकांवर प्रीति करावी; जशी मीं तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्हींहि एकमेकांवर प्रीति करावी. योहान १३:३४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण