बायबलमध्ये नोंदलेले परमेश्वराचे प्रत्येक वचन न चुकता पूर्ण होते. बायबलने २,००० वर्षांपूर्वी आलेल्या येशूबद्दल साक्ष दिली, आणि ते पवित्र आत्म्याच्या युग मध्ये ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या तारणाच्या कार्याची साक्ष देते, जे आत्मा व वधूच्या रूपात आले आहेत.
बायबल अशी भविष्यवाणी करते की तारण प्राप्त करणारे लोक— ज्यांच्याकडे सैतानाने शासित असलेल्या या जगात विजयी होण्याचा विश्वास आहे— ही स्त्रीच्या संतती पैकी उरलेली लोक आहेत, जी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतात. हे देखील साक्ष देते की, इसहाकाप्रमाणे त्यांना माताच्या द्वारे स्वर्गाच्या राज्याचा वारसा प्राप्त होईल.
तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्यांच्या द्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत; योहान ५:३९
मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला . . . प्रकटीकरण १२:९, १७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण