बायबल काल्पनिक नाही; ते परमेश्वराकडून आलेले जीवनाचे वचन आहे, जे मानवजातीच्या भविष्याची हमी देते. बाबेलच्या साम्राज्यानंतरच्या राज्यांच्या उदयाविषयी आणि पतनाविषयी दानीएलाला दिलेल्या भविष्यवाण्या, ३,५०० वर्षांपूर्वी ईयोबाला प्रकट केलेले जलचक्राचे वर्णन आणि पृथ्वी अवकाशात टांगलेली आहे यासारख्या वैज्ञानिक तथ्यांवरून, आपण निश्चितपणे जाणू शकतो की बायबल हे परमेश्वराचे वचन आहे.
प्रेषित योहानाने त्या संतांना पाहिले ज्यांचे तारण होणार होते—ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली होती. आज, चर्च ऑफ गॉडचे सदस्य, ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत जसे प्रेषित योहानाने पाहिले होते, ते स्वर्गाचे राज्यात उपभोगणाऱ्या सार्वकालिक गौरवाने अत्यंत प्रभावित होऊन भविष्यवाण्या पूर्ण करतात.
तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.’ दानीएल ७:१८
पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’ प्रकटीकरण २२:५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण