जसे आदाम आणि हव्वाने बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडातून खाण्याच्या पापामुळे एदेन बागेचे गौरव गमावले, त्याचप्रमाणे मानवजातीने स्वर्गातील आपल्या पापांमुळे सर्व गौरव गमावले आणि त्यांना या पृथ्वीवर टाकण्यात आले. मानवजाती त्यांच्या पापांमुळे परमेश्वरापासून वेगळे झाली होती, परंतु परमेश्वराने त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करण्याचा एक मार्ग म्हणून शब्बाथ दिवस आणि वल्हांडण यासह तीन वेळात सात सणांद्वारे त्यांची उपासना करण्याची परवानगी दिली आहे.
आपण बायबलमध्ये याची पुष्टी करु शकतो की हाबेलाचे बलिदान, ज्याने परमेश्वराला प्रसन्न केले होते, ख्रिस्त क्रूसवर आपले रक्त सांडून मानवजातीच्या पापांची क्षमा करतील. रक्ताच्या बलिदानाद्वारे, म्हणजेच उपासनेद्वारे, मानवजात परमेश्वराच्या जवळ येऊ शकते आणि पवित्र आत्म्याच्या युगात तारणकर्ता, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या पुत्र व कन्याच्या रुपात परमेश्वराच्या कुटुंबाचा भाग बनू शकते.
परंतु जे तुम्ही पूर्वीं ‘दूर’ होतां ते तुम्ही आतां ख्रिस्त येशूच्या ठायीं ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगें ‘जवळचे’ झालां आहां . . . तर ह्यावरून तुम्ही आतांपासून परके व उपरी नाहीं; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहां; . . . इफिसकरांस पत्र २:१३, १९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण