जे लोक परमेश्वराच्या बाजूने उभे राहतात, ते त्याची आज्ञा, शब्बाथ दिवस, लक्षात ठेवून तो पवित्रपणे पाळतात. याउलट, जे सैतानाची बाजू आहेत ते शब्बाथ दिवसाचा, जो परमेश्वराची इच्छा आहे, विरोध करतात. बायबलमध्ये नोंद आहे की ते शेवटी संपूर्ण जगाला फसवतील आणि त्याला आपत्तीकडे नेतील.
परमेश्वराचे लोक जे परमेश्वराच्या बाजूने उभे राहतात ते नेहमी त्याच्या आज्ञा पाळतात. प्रेषित योहानाने त्यांचे वर्णन “संत” असे केले आहे जे कोंकरा जिथे कुठे जातो तिथे त्याच्यामागे जातात. त्याने म्हटले की तेच आहेत जे शेवटपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पाळून आपला धीर प्रकट करतात.
देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे. प्रकटीकरण १४:१२
शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. निर्गम २०:८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण