या युगात, ख्रिस्त आन सांग होंग भविष्यवाणीनुसार या पृथ्वीवर आले, त्यांनी चर्च ऑफ गॉडची स्थापना केली आणि “मी माताला अनुसरतो,” असे म्हणत स्वर्गीय यरुशलेम माताला ज्ञात केले. भविष्यवाणीनुसार, स्वर्गीय यरुशलेम माताचे गौरव या अंधकारमय जगात आशेचा प्रकाश बनले आहे.
ही परमेश्वराच्या मार्गदर्शनाखालील सुवार्ता आहे असा विश्वास ठेवून सदस्यांनी यरुशलेमचा प्रकाश प्रज्वलित केल्यामुळे, जगभरातील विविध भाषा आणि संस्कृतींचे लोक सीयोनमध्ये परत येण्यासाठी घाई करत आहेत. आपल्या ज्या संतानांनी भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवला आणि स्वर्गीय यरुशलेम माताचे गौरव प्रकट केले, त्यांच्यासाठी परमेश्वर आपले अभिवचन पूर्ण करतो: “ते सर्वकाळासाठी - होय, सर्वकाळासाठी वतन पावतील.”
पाहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे; पण तुजवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचें तेज तुजवर दिसत आहे. राष्ट्रें तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. यशया ६०:२–३
तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.’ दानीएल ७:१८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण