ते चर्च जेथे येशूने २,००० वर्षांपूर्वी या पृथ्वीवर येऊन तारण दिले आणि नव्या कराराच्या वल्हांडणाची स्थापना केली, आणि ते चर्च ज्यामध्ये प्रेषित पौल, पेत्र आणि योहान यांसारख्या प्रथम चर्चच्या संतांनी भाग घेतला, ते चर्च ऑफ गॉड होते. तथापि, चौथ्या शतकाच्या सुमारास, परमेश्वराचे नियम नष्ट करण्यात आले, आणि चर्चमध्ये मूर्तिपूजक प्रथांचा शिरकाव झाला. तारणाचा प्रकाश नाहीसा झाला आणि अंधकाराचे युग सुरु झाले.
बायबलच्या भविष्यवाणीनुसार, ख्रिस्त आन सांग होंग यांनी कोरियामध्ये १९६४ मध्ये चर्च ऑफ गॉडची स्थापना केली आणि बायबल आणि संदेष्ट्यांच्या पायावर स्थापन केलेल्या नव्या कराराच्या वल्हांडणाच्या सत्यासह चर्चचे नेतृत्व केले. त्यांनी त्यांच्या संतानांना माता परमेश्वराबद्दल साक्ष दिली, जी मानवजातीला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आली, आणि म्हटले, “पेत्राने येशूचे पालन केले आणि मी माताचे पालन करतो.”
करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्यें पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकांस, . . . करिंथकरांस पहिलें पत्र १:२
प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहां; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे; इफिसकरांस पत्र २:२०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण