ज्याप्रमाणे परमेश्वराने तांबड्या समुद्राचे विभाजन करण्यासाठी आणि खडकामधून पाण्याचे झरे वाहण्यासाठी मेंढपाळाच्या काठीचा उपयोग केला, त्याचप्रमाणे जे काही परमेश्वराच्या हाती आहे ते नेहमी महान सामर्थ्याचे कार्य करते.
आज, चर्च ऑफ गॉड, ज्याला शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार करण्याचे मिशन मिळाले आहे, ते केवळ वैयक्तिक प्रयत्नाने नाही, तर परमेश्वराच्या सामर्थ्याने जगभरातील सुवार्ता पूर्ण करत आहे.
शमशोनाप्रमाणे ज्याने गाढवाच्या जबड्याच्या हाडाने हजार पलिष्ट्यांना पराभूत केले, दावीदासारखा जो राक्षस गल्याथाशी लढला, आणि पेत्र, योहान आणि याकोबाप्रमाणे जे मासेमार होते, या युगामध्ये, जे ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आणि स्वर्गाच्या राज्याची आशा बाळगणारे महान इतिहास घडवत आहेत.
तर बंधुजनहो, तुम्हांस झालेलें पाचारणच घ्या; तुमच्यामध्यें जगाच्या दृष्टीनें ज्ञानी, समर्थ, कुलीन, असे पुष्कळ जण नाहींत; तरी ज्ञान्यांस लाजवावें म्हणून देवानें जगांतील जें मूर्खपणाचें तें निवडलें, आणि जें बलवान् तें लाजवावें म्हणून देवानें जगांतील जें दुर्बळ तें निवडलें; . . . म्हणजे देवासमोर कोणाहि मनुष्यानें अभिमान बाळगूं नये. करिंथकरांस पहिलें पत्र १:२६–२९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण