ज्या प्रकारे आदाम आणि हव्वेने पाप केले कारण की ते परमेश्वराच्या नियमशास्त्राला विसरुन गेले की, “बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणार्या झाडाचे फळ खाऊ नको,” जेव्हां आपण परमेश्वराच्या नियमशास्त्राला विसरतो, तेव्हां आपण पाप करतो आणि नाशाला प्राप्त करतो.
या युगामध्ये देखील, परमेश्वर म्हणतात की शेवटचा नाश येईल कारण की जग परमेश्वराचे नियमशास्त्र— शब्बाथ दिवस आणि नवीन कराराच्या वल्हांडणाला विसरुन गेले आहे आणि ते पाळत नाहीत.
मनुष्य आत्मे [देवदूत] आहेत ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले.
ते स्वर्गात तेव्हाच परत जाऊ शकतात जेव्हा ते या पृथ्वीवर राहत असताना परमेश्वराच्या वचनांचे पालन करतात.
ज्याप्रमाणे हिज्कीया राजाने परमेश्वराच्या वचनानुसार [वल्हांडण] नियमशास्त्राचे पालन करुन आशीर्वाद प्राप्त केले, त्याचप्रमाणे परमेश्वराचे चर्च ऑफ गॉड परमेश्वराचे नियमशास्त्र— नवीन कराराचे पालन करून परमेश्वराच्या इच्छेचे पालन करते.
सावध राहा, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील.
अनुवाद ८:११
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.
त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’
. . . ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ ”
मत्तय ७:२१–२३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण