स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याची पात्रता फक्त त्यांनाच आहे, जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतात. बायबल हा सर्व मानवजातीसाठी परमेश्वराचा तारणाचा संदेश आहे, जो पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या संदेष्ट्यांनी त्याची इच्छा नोंदवण्यासाठी लिहिला आहे. यामुळेच परमेश्वराने आज्ञा दिली आहे की, आपण त्याच्या वचनांमध्ये कधीही भर घालू नये किंवा काढून टाकू नये.
बायबलमध्ये, परमेश्वराचा उल्लेख जवळपास २,५०० वेळा एकवचनी नव्हे तर अनेकवचनीमध्ये करण्यात आला आहे. शिवाय, बायबल साक्ष देते की, ज्याप्रमाणे परमेश्वराच्या इच्छेनुसार निर्माण केलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या जगात माता अस्तित्वात असते, त्याचप्रमाणे स्वर्गाच्या राज्यातही अनंतकालिक जीवन देणारी माता परमेश्वर आणि आपले आत्मिक स्वर्गीय कुटुंब अस्तित्वात आहे.
म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असें प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवूं नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’ आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या अशीं व्हाल, ‘असें सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.” २ करिंथ ६:१७–१८
वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. गलतीकरांस पत्र ४:२६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण