मानवजातीच्या तारणासाठी, परमेश्वराने आपल्याला बायबल दिले आणि नव्या कराराचे नियमशास्त्र स्थापित केले. ज्याप्रमाणे शलमोन मातृप्रेमाच्या प्रवृत्तीद्वारे मुलाची खरी माता कोण आहे हे ठरवू शकला, त्याचप्रमाणे या युगात, परमेश्वर त्यांना निवडलेल्या संततीच्या रुपात ओळखतात, जे नव्या कराराचे पालन करतात, आणि त्यांना तारणाचा आशीर्वाद देतात.
आज, चर्च ऑफ गॉड ख्रिस्त आन सांग होंग आणि नवी यरुशलेम स्वर्गीय माता यांच्या मार्गदर्शनाचे पालन करते. त्यांनी शब्बाथ आणि वल्हांडण यासारख्या हरवलेल्या नव्या कराराला पुनर्स्थापित केले, आणि आपल्याला आपल्या आत्म्यांच्या तारणासाठी आवश्यक असलेल्या सर्व शिकवणी दिल्या, जे आपल्या विश्वासाचे ध्येय आहे. म्हणूनच तारणाचे अभिवचन फक्त चर्च ऑफ गॉडकडे आहे.
परमेश्वर म्हणतो, यहूदाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाहीं; कारण त्यांनीं परमेश्वराचें धर्मशास्त्र धिक्कारिलें आहे, त्यांनीं त्याचे विधि पाळिले नाहींत; व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टीस अनुसरले त्यांच्या योगें ते बहकले आहेत; आमोस २:४
त्याला पाहिलें नसतांहि त्याच्यावर तुम्ही प्रीति करितां; आतां तो दिसत नसतां त्याच्यावर विश्वास ठेवतां; आणि त्या विश्वासाचें पर्यवसान जें आपल्या जिवांचें तारण, तें उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदानें उल्लासतां. पेत्राचें पहिलें पत्र १:८–९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण