पवित्र आत्म्याच्या युगात, परमेश्वराने बायबलमध्ये भविष्यवाणी केली की स्त्री व तिची शेष संतान आणि सैतान व त्याचे अनुयायी यांच्यामध्ये एक महान आत्मिक लढाई होईल. जेव्हा परमेश्वर त्यांना त्या लोकांपासून वेगळे करतात जे वाचवले जातील आणि जे वाचवले जाणार नाहीत, तेव्हा फक्त स्त्रीच्या बाजूने उभे राहून, जी माता परमेश्वर आहे, आपण महान आत्मिक लढाईत विजयी होऊ शकतो आणि तारणाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो.
परमेश्वर आन सांग होंग यांनी पृथ्वीवरील कुटुंब प्रणाली आणि हव्वेच्या निर्मितीच्या प्रणालीद्वारे आपल्याला स्पष्टपणे समजू दिले की, माता परमेश्वराचे अस्तित्व आहे आणि चर्च ऑफ गॉडचे सदस्य, जे स्त्रीची शेष संतान आहेत, त्यांनी जगात यरुशलेम माताच्या गौरवाचा प्रचार केला पाहिजे.
तेव्हां अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकीं बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला; आणि तो समुद्राच्या वाळूंत उभा राहिला. प्रकटीकरण १२:१७–१८
हे यरुशलेमा मीं तुझ्या कोटांवर पहारेकरी नेमिले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहींत; अहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, तुम्हीं विसंबू नका; आणि तो यरुशलेम सुस्थित करून तें पृथ्वीला प्रशंसाविषय करीतोंवर त्याला चैन पडू देऊं नका. यशया ६२:६–७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण