ज्यांच्याकडे स्वर्गाचे नागरिकत्व आहे, त्यांना परमेश्वराने अशा अंतःकरणाने निर्माण केले आहे जे शब्बाथ, वल्हांडण आणि तीन वेळेतील सात सण यांना अनमोल मानतात, यासाठी की त्यांनी त्याचे नियम पाळावेत. म्हणून, जे सर्व आपल्या ओठांनी परमेश्वराचे नाव घेतात पण परमेश्वराचा नियम ऐवजी सूर्यदेवाच्या नियमांचे पालन करतात, त्यांना तो त्यांच्या पापाविषयी इशारा देत म्हणतो: “मी तुम्हांला ओळखत नाही.”
जरी संपूर्ण जग बदलले, तरी एक गोष्ट जी कधीही बदलत नाही, ती म्हणजे परमेश्वराचा नियम. येशूने २,००० वर्षांपूर्वी वल्हांडण पाळला आणि पवित्र आत्म्याच्या युगात ख्रिस्त आन सांग होंग व माता परमेश्वर यांनीही तो पाळला आहे. वल्हांडण पाळून त्यांच्या उदाहरणाचे पालन करणे हाच परमेश्वरावर केंद्रित असलेला योग्य विश्वास आहे.
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ मत्तय ७:२१–२३
परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा... त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी. गणना ९:१३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण