जसे लिहिले आहे, “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल;” आणि जसे येशूने म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने . . . स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे,” स्वर्गाच्या राज्याच्या गौरवासाठी जगणाऱ्या सर्वांच्या जीवनात क्षणिक दुःख निश्चितपणे येते.
एसाव आणि यहूदा इस्कर्योत पापाच्या सुखांचा पाठलाग करून शरीरानुसार जगले आणि शेवटी स्वर्गाचे राज्य याचे आशीर्वाद गमावले. तथापि, मोशे, याकोब, दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांनी स्वर्गातील सुखांना अधिक महत्त्व देऊन संकटांवर मात केली. त्याचप्रमाणे, चर्च ऑफ गॉडचे सदस्य परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे, नवीन कराराचा शब्बाथ दिवस आणि वल्हांडणाच्या आशीर्वादांचा प्रचार करण्यासाठी स्वतःला समर्पित करून, परमेश्वराने अभिवचन दिलेल्या स्वर्गाच्या सुखांवर आपली आशा ठेवतात.
‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. इब्री लोकांस पत्र ११:२४–२६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण